INDICATORS ON सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज YOU SHOULD KNOW

Indicators on सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज You Should Know

Indicators on सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज You Should Know

Blog Article

इ.स. १९८८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

या विक्रमाचे मानकरी आहेत : सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड (न्यू झीलंडविरुद्ध १९९९ मध्ये हैदराबाद इथे.)

सबाइना पार्क, जमैका ६ जुलै २०१७ १११ (११५ चेंडू: १२×४, २×६) विजयी

^ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेचा संघ जाहीर (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित ^ "इंग्लंडचा भारत दौरा, २री कसोटी: भारत वि इंग्लंड, विशाखापट्टणम्, नोव्हेंबर १७-२१, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो.

डिसेंबर २०१३ मध्ये भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. एकदिवसीय मालिकेमध्ये कोहली फक्त १५.५० च्या सरासरीने धावा करू शकला, ज्यामध्ये एकदा तो शून्यावर बाद झाला.[२००] जोहान्सबर्गमधल्या पहिल्या कसोटीत जी त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलीच कसोटी होती,[२०१] तो पहिल्यांदाच चवथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला,[२०२] त्या कसोटीत त्याने ११९ आणि ९६ धावा केल्या. त्याचे शतक हे त्या मैदानावरचे भारतीय उपखंडातील फलंदाजाचे १९९८ नंतर पहिलेच शतक होते.[२०३] दक्षिण आफ्रिकेचा माजी तेजगती गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक ॲलन डोनाल्ड, कोहलीच्या शतकाबद्दल म्हणाला, "माझ्या मनात जो एकच शब्द येतोय तो म्हणजे जबाबदारी.

कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा काढणारा जागतिक फलंदाज.

फलंदाजी करण्याच्या एकसारख्या शैलीमुळे कोहलीची तुलना नेहमी तेंडूलकरबरोबर होते, आणि कधीकधी तर त्याला तेंडूलकरचा "वारसदार" click here असेही म्हणले जाते.[१९४][२०४] अनेक माजी क्रिकेट खेळाडू त्याच्याकडून तेंडूलकरचे विक्रम मोडण्याची अपेक्षा करतात.[३०७][३०८] वेस्ट इंडीजचा माजी सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू व्हिव्ह रिचर्ड्स, ज्याला क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाज म्हणले जाते, तो सुद्धा म्हणतो कोहली मला माझी आठवण करून देतो.

विराटने केवळ १८५ डावांमध्ये ही किमया साधली.

परदेशात द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार.

^ "विश्व टी२०, २रा उपांत्य सामना: भारत वि वेस्ट इंडीज, मोहाली, ३१ मार्च २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

जून २०१६ मधील विराट कोहली फाऊंडेशन चॅरिटी कार्यक्रमात कोहली. मार्च २०१३ मध्ये, कोहलीने 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे संस्थेचे मुळ उद्देश आहेत.[३३५] कोहलीच्या मते ही संस्था काही निवडक स्वयंसेवी संस्थासोबत "ते करत असलेल्या विविध परोपकारी कामांसाठी निधी जमा करणे, मदत मिळवणे, जागरूकता निर्माण करणे यासाठी काम करील"[३३६] मे २०१४ मध्ये इबे आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांनी विराट कोहली फाऊंडेशन सोबत दानधर्म लिलाव केला आणि जमा झालेला निधी वंचित मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी दिला.[३३७]

जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. त्याने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०५ च्या सरासरीने [३१] तर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या[३२]. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही मालिकांमध्ये अजिंक्यपद मिळवले. दौऱ्याच्या समाप्‍तीच्या वेळी संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत कोहलीच्या फलंदाजीने प्रभावित होत म्हणाले, कोहलीने जलद आणि फिरकी दोन्ही गोलंदाजी विरुद्ध मजबूत तांत्रिक कौशल्य दाखविले [३३]. सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला.

जुलै-ऑगस्ट २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या चार संघांच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी कोहलीची निवड झाली. त्याने भारत उदयोन्मुख खेळाडूंच्या संघासाठी या स्पर्धेत सलामीवीराची भूमिका बजावली. सदर स्पर्धेत त्याने सात सामन्यांत ६६.३३ च्या सरासरीने स्पर्धेत सर्वाधिक ३९८ धावा केल्या.[६५] त्याने ब्रिस्बेन येथील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध १०२ चेंडूत १०४ धावा केल्या.

Report this page